आयुर्वेद करोना काळात प्रभावशाली ठरु शकतो का?

    Posted On May 03,2021

      
    लिंबू संत्री खा पासून नको नको ते उपाय सुचवणाऱ्या पोस्ट तुमच्या पर्यंत येत असतील. नक्की कशामुळे कोरोना बरा होतो, आयुर्वेद कसं फायदेशीर ठरतंय, तुमची इम्युनिटी कशी वाढवाल, या अश्या अनेक प्रश्नांवर पत्रकार प्रियदर्शनी हिंगे यांनी घेतलेली माझी मुलाखत, नक्की पहा.
    वैद्य पाटणकर हरिश.
    #कोविड_अपडेट