News 
    लॉकडाऊनमध्ये जातीधर्मापलीकडे काम : सबनीस ( Dr. Harish Patankar )

    Posted On July 05,2021

      

    कोरोना काळात समाजाला मदतीचा हात देणाऱ्या सेवा वृत्तीचा कृतज्ञता सन्मान  डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.