News 
    मुबलक झोप घ्यावी ( Dr. Harish Patankar )

    Posted On May 25,2021

      

    फंगल इन्फेक्शन होऊ नये यासाठी काय करावे ?

    फंगल इन्फेक्शन हे अस्वच्छत्यामुळे होते. त्यामुळे शरीराची स्वछता राखावी. रोज सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ घासणे. त्यामुळे तोंडातील किंवा दातामधील फंगल होत नाही. संपूर्ण अंगाला तीळ तेलाने मालिश करून उटण्याने आंघोळ करणे. त्यामुळे त्वचारोग होत नाही.