News 
    लवकर झोपावे, लवकर उठण्याची सवय लावा ( Dr. Harish Patankar )

    Posted On May 22,2021

      

    निद्रानाश कशामुळे आहे हे तपासावे. ताण-तणाव, चिंता अधिक असल्यास त्याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय करावे. समुपदेशकांकडून समुपदेशन करून कारणाचे निवारण करावे. लवकर झोपावे व लवकर उठण्याची सवय लावावी. योगासने करावी, प्राणायम करावे. रात्री झोपताना जायफळ उगाळून घ्यावे. जायफळ, शंखपुष्पी, ब्राम्ही अशी औषधे वैद्याच्या सल्याने घ्यावी.