News 
    डॉ. पाटणकर यांना उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक ( Dr. Harish Patankar )

    Posted On April 19,2019

      

    Lokmat:

    पुणे : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 'ट्रायकॉन २०१९' या केशव्याधींवरील जागतिक परिषदेत पुण्यातील डॉ. स्नेहल पाटणकर यांना उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाले. आयुर्वेदात पहिल्यांदाच अशा पध्दतीची परिषद भरवण्यात आली होती. देशभरातील डॉक्टर, संशोधक, प्राध्यापक आणि आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांचा शोधनिबंध सादर करण्याची संधी देण्यात आली होती. या परिषदेत १८४ शोधनिबंध सादर झाले.  'केशविकारांचे आधुनिक उपकरणांद्वारे व आयुर्वेदीय पद्धतीने निदान व विश्लेषण' या विषयावर डॉ. पाटणकर यांनी शोधनिबंध सादर केला.

    ट्रायकॉन २०१९