News 
    भूक लागेल तेव्हाच करा जेवण ( Dr. Harish Patankar )

    Posted On May 14,2021

      
    कोरोना काळात घराघरात डॉक्टर आणि अफलातून उपचार वाचायला मिळत आहेत. त्यांची सत्यता कशी तपासता येईल ? खरे उपचार कसे कळतील? शंकांचे निरसन कुठून होईल ? या सर्व प्रश्नांची उत्तरे नव्या सदरात, पुण्याचे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हरीश पाटणकर देतील. तर मग विचारा प्रश्न बिनधास्त...