News 
    पचेल असाच आहार घ्यावा ( Dr. Harish Patankar )

    Posted On May 13,2021

      
    रोज सकाळी लवकर उठावे, सकारात्मक मानसिकता ठेवावी. आहारात सकस व ताजे अन्न घ्यावे. प्राणायाम योगासने करावीत. पचेल व रुचेल असाच आहार घ्यावा, पाण्याचे प्रमाण योग्य असावे.