News 
    डॉ. पाटणकर यांना ट्रायकॉन मध्ये उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक ( Dr. Harish Patankar )

    Posted On April 19,2019

      

    पुणे : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ट्रायकॉन २०१९ या केशव्याधींवरील जागतिक परिषदेत पुण्यातील डॉ. स्नेहल पाटणकर यांना उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाले. आयुर्वेदात पहिल्यांदाच अशा पध्दतीची परिषद भरवण्यात आली होती.

    Read More at : https://www.snewslive.com/best-dissertation-award-to-dr-patankar/