Great Bhet
धुरळा 2020 मध्ये काल निलेश सोबत संपूर्ण बॅक स्टेज व कार्यक्रम

Pune  December 24,2019

  

कालची सायंकाळ सेलेब्रिटी सायंकाळ झाली.
पुणे शहर पोलीस परिवारातर्फे आयोजित धुरळा 2020 मध्ये काल निलेश सोबत संपूर्ण बॅक स्टेज व कार्यक्रम अटेंड केला. सर्वच कलाकारांशी छान गप्पा झाल्या. आगामी वर्ष्यात येणाऱ्या धुरळा चित्रपटातील सर्व कलाकारांच्या विशेष भेटी झाल्या.
निलेश सोबत नेहमीच गौरी आणि हा इव्हेंट आम्हाला 10 वर्ष्या पूर्वीच्या महाराष्ट्राच्या सुपरस्टार ची सतत आठवण करुन देत होता.
अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, अलका कबूल आणि चला हवा येऊ द्या ची सगळीच टीम निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, योगेश,भारत गणेशपुरे या सर्वांसोबतच छान गप्पा व वेळ घालवायला मिळाला, मजा आली.
प्रवीण तरडे यांची पण अनपेक्षित भेट झाली. 
हा सुंदर दिवस घडवून दिल्याबद्दल प्रिय निलेश व गौरी चे विशेष आभार.