Great Bhet
शिरूर मधील केशायुर्वेद च्या एका सुंदर सेन्टर ला भेट

Shirur  February 24,2019

  

शिरूर मधील केशायुर्वेद च्या एका सुंदर सेन्टर ला भेट दिली.
केशायुर्वेद च्या टीम मधील विविध व्यक्तिमत्वामधील एक अनोखं व्यक्तिमत्व म्हणजे वैद्य यशवंत घोडे सर. सरांनी अतिशय छान पद्धतीने त्यांचे जीवनधारा आयुर्वेद रुग्णालय बनवलं आहे. सुंदर,नीटनेटकं आणि तेवढंच स्वच्छ क्लिनिक, आल्हाददायक वातावरण व सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्णांना देत असलेली सेवा.