Great Bhet
अहमदनगर शहरातील केशायुर्वेद च्या सेन्टर ला भेट

Ahamadnagar  February 24,2019

  

आज अहमदनगर शहरातील केशायुर्वेद च्या सेन्टर ला भेट दिली.
अहमदनगर मध्ये केशायुर्वेद टीम मधल्या कलात्मक व्यक्तिमत्व असलेल्या वैद्या संगीता कदम रुग्णसेवा पुरवतात.
खूप भव्य असे रुग्णालय , त्यामध्ये विशेष पंचकर्म विभाग, जागोजागी स्वहस्ते घडवलेली चित्रे व स्वतःमध्ये असलेला साधेपणा याच दर्शन पूर्ण भेटीमध्ये प्रत्येक वेळी जाणवलं.