Great Bhet
National Institute Of Ayurved

Jaipur  February 28,2019

  

एवढ्या मोठ्या आयुर्वेदाच्या संस्थेत येऊन येथे #केशायुर्वेद वर व्याख्यान देणे हीच मुळात माझ्यासाठी व एकूणच टीम केशायुर्वेद साठी फार मोठी गोष्ट होती. आता एकूण 90 शाखा भारत व भारताबाहेर झाल्यानंतर एकूणच यात झालेले काम , होत असलेले काम , रिसर्च वर्क , आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना भावी काळासाठी असणाऱ्या संधी , आयुर्वेदातील निदानात्मक व चिकित्सात्मक वेगळंपण येथे मांडताना खरच मनापासून आनंद झाला. सर्वच विद्यार्थी वर्गाने फार सुंदर प्रतिसाद दिला. द्रव्य गुण च्या विद्यार्थ्यांसोबत तर विशेष गप्पा रंगल्या. रस वीर्य विपाक यावर आधारीत माझ्या द्रव्यागुण विशेष संग्रह या पुस्तकावरही फार सुंदर चर्चा झाली. हे सर्व एवढ सहजपणे घडवून आणल्याबद्दल व राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान चे विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविल्याबद्दल द्रव्य गुण विभाग प्रमुख डॉ. सौ. मिता कोटेचा मॅडम, डॉ कृतिका मॅडम व राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान चे डायरेक्टर यांचे मानापासून आभार