Achievements 
आयुर्वेद पुरस्कार वितरण सोहळा

Pune  April 18,2019

  

श्री भैरवनाथ प्रतिष्ठान वडगाव शेरी तर्फे दिला जाणारा 2019 चा आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चा पुरस्कार मिळाला. सोहळ्यास प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व अन्य मान्यवर उपस्थित होते.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया मान्यवरांचा श्री भैरवनाथ प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान करण्यात आला .

  भैरवनाथ प्रतिष्ठान तर्फे उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव